Date: September 20, 2024

Author: admin

अतिक्रमण हटाते ही हॉकर्स ने किया, कामठी नगर परिषद में लगा दी दुकाने

अतिक्रमण हटाते ही हॉकर्स ने किया, कामठी नगर परिषद में लगा दी दुकाने

कामठी नगर परिषद मे फिर 3 सालो बाद शहर मे हॉकर ज़ोन का मुद्दा गरमा गया,शहर मे कुछ दिनों पेहले वरिष्ठ पोलिस प्रशासन और नगर परिषद अतिक्रमण विभाग के द्वारा हॉकर्स और रोजमर्रा के ठेले लगाकर रोजगार करणे वालो पर कार्यवाही की गयी जिससे शहर का तापमान गरमा गया. 3 सालो पेहले हॉकर्स ज़ोन का… Continue reading अतिक्रमण हटाते ही हॉकर्स ने किया, कामठी नगर परिषद में लगा दी दुकाने

योग मनुष्य आत्माओं के लिये प्राकृतिक उपहार हैं – बी के प्रेमलता दीदी

योग मनुष्य आत्माओं के लिये प्राकृतिक उपहार हैं – बी के प्रेमलता दीदी

कामठी – प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा रनाला में आंतर्राष्ट्रीय योग दिवस कार्यक्रम बडे हर्ष के साथ संपन्न हुआ| कार्यक्रम का शुभारंभ दिप प्रज्वलित करके किया गया| आंतर्राष्ट्रीय योग दिवस का महत्त्व बताते हुए राजयोगिनी ब्र. कु. प्रेमलता दीदी ने जीवन को संतुलित करने के लिये योग ही जड है जो संयम और… Continue reading योग मनुष्य आत्माओं के लिये प्राकृतिक उपहार हैं – बी के प्रेमलता दीदी

कॉन्ट्रॅक्ट होऊन दीड महिना महिला लोटला तरी कामठी बस स्थानकाच्या शौचालयाचे दार बंद

कॉन्ट्रॅक्ट होऊन दीड महिना महिला लोटला तरी कामठी बस स्थानकाच्या शौचालयाचे दार बंद

कामठी बस स्थानक मधील प्रवासाच्या प्रवासी सुविधेसाठी लाखो रुपयांच्या निधीतून सुसज्ज व आधुनिक पद्धतीचे शौचालय उभारण्यात आले आहे.या शौचालयाचा कारभार हा परिवहन महामंडळ च्या वतीने 11 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने देण्यात आला.हे कंत्राट होऊन आज दीड महिना लोटत आहे मात्र या कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे येथील सुसज्ज शौचालयाचा शुभारंभ करण्यात आला नसल्याने प्रवसीना असुविधेचा सामना करावा लागत… Continue reading कॉन्ट्रॅक्ट होऊन दीड महिना महिला लोटला तरी कामठी बस स्थानकाच्या शौचालयाचे दार बंद

बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर

बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर

कामठी रेल्वे स्टेशन मार्गावरील बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले या मंजूर निधीतुन दरबार सौंदर्यीकरण बांधकामाचे भूमीपूजन आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते काल 8जून ला बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसरात करण्यात आले. याप्रसंगी रनाळा ग्राम पंचायत सरपंच पंकज साबळै, दरगाह कमेटी अध्यक्ष मो आबिद भाई ताजी,भाजप शहराध्यक्ष… Continue reading बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर

कामठी येथील रनाळा येथे अज्ञात कारनावरून ३० वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

कामठी येथील रनाळा येथे अज्ञात कारनावरून ३० वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील आपल्या राहत्या घरातील खोलीत सिलिंग फॅन ला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड दरम्यान उघडकीस आली असून मृतक तरुणाचे नाव सौरभ रामटेके वय 30 वर्षे रा रणाळा कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक व त्याची बहिण घरी असता सदर मृतक बराच… Continue reading कामठी येथील रनाळा येथे अज्ञात कारनावरून ३० वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

माजी वसुंधरा अभियानात कामठी नगर परिषद 14 वा क्रमांकावर

माजी वसुंधरा अभियानात कामठी नगर परिषद 14 वा क्रमांकावर

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 3 मध्ये कामठी नगर परिषद ने 50 हजार ते 1 लक्ष लोकसंख्या या गटामध्ये राज्यातून 14 वा क्रमांक पटकाविला आहे.5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला. सदर अभियानामध्ये कामठी नगर परिषदेने… Continue reading माजी वसुंधरा अभियानात कामठी नगर परिषद 14 वा क्रमांकावर

माजी जि. परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले हज यात्रे करुचे स्वागत

माजी जि. परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले हज यात्रे करुचे स्वागत

मुस्लिम धर्मातील मक्का मदीना तीर्थक्षेत्र असून ज्यांचे कडे कुणाचे कर्ज नाही,निष्कलंक आहे ,ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा नागरिकांनी जीवनात एक वेळ तरी हजयात्रा करावी अशी संकल्पना आहे त्यानुसार कामठी तालुक्यातील बहुतांश मुस्लिम समाजबांधव हजयात्रेला जात असून त्या ठिकाणी एक महिना सर्व मुस्लिम समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी नमाज पठण वगैरे धार्मिक विधी करीत असतात.अशा प्रकारे… Continue reading माजी जि. परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले हज यात्रे करुचे स्वागत

कामठी तालुक्यातील लिहिगाव परिसरात जनावरांच्या वैध वाहतुकी वर युनिट क्र ५ च्या गुन्हे शाखा विभागाची धाड

कामठी तालुक्यातील लिहिगाव परिसरात जनावरांच्या वैध वाहतुकी वर युनिट क्र ५ च्या गुन्हे शाखा विभागाची धाड

स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जबलपूर महामार्गावरील लिहिगाव गावाजवळून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असूनही नवीन कामठी पोलिस विभाग कुंभकर्णी झोपेत आहे त्यामुळे नविन कामठी पोलिसांच्या नाकावर निंबु टिचून नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्र 5 च्या पथकाने मध्यरात्री अडीच दरम्यान लिहिगाव गावाजवळून होत असलेल्या गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीवर धाड घालण्याची… Continue reading कामठी तालुक्यातील लिहिगाव परिसरात जनावरांच्या वैध वाहतुकी वर युनिट क्र ५ च्या गुन्हे शाखा विभागाची धाड

शिवनी मध्यप्रदेशातून आंतरराज्य कार चोर टोळी नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात, महिला आरोपीही समावेश

शिवनी मध्यप्रदेशातून आंतरराज्य कार चोर टोळी नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात, महिला आरोपीही समावेश

नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नयानगर परिसर बगीचा नं ४५ परिसरातून १८ मे ते १९ मे च्या दरम्यान मारुती सुजूकी xl६ गाडी क्र mh ४० ch ४५५४ ची कार चोरी झाल्याची घटना घडली होती प्रशांत यादव रा नयानगर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला होता सदर आरोपीयांची तपास करताना शिवणी मध्य परदेश येथी कोतवाली पोलीस… Continue reading शिवनी मध्यप्रदेशातून आंतरराज्य कार चोर टोळी नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात, महिला आरोपीही समावेश

नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या आयुष्य आत्महत्या प्रकरणात वापरण्यात येणारी बंदूक अवैध

नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या आयुष्य आत्महत्या प्रकरणात वापरण्यात येणारी बंदूक अवैध

नवीन कामठी परिसरात येणाऱ्या orange सिटी टाउनशिप च्या मागे लाभेषलॉरेस टाउनशिप मध्ये ३० मे ला एक २६ वर्षीय ट्रांस्पोटर यवसायिक नाव आयुष्य त्रिवेदी यांनी आपल्या डोक्याला गोळी मारून आत्महत्या केली या संदर्भात नवीन कामठी पोलिसांनी आत्महत्याच प्रकरण दाखल करत पुढील तपास सुरु केला असूनमिळालेल्या माहिती नुसार गाड्याची किस्त भरण्याच्या तणावात त्यांनी आत्महत्या केली असावी असा… Continue reading नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या आयुष्य आत्महत्या प्रकरणात वापरण्यात येणारी बंदूक अवैध