येरखेडा येथील मास्टर नूर मोहम्मद ब्राईट मिडीयम स्कूल इथे करियर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

कामठी तिल येरखेडा इथे मास्टर नूर मोहम्मद ब्राईट मिडीयम स्कूल आणि अंजुमन झिया उल इस्लाम पब्लिक लायब्ररी याच्या कडून करिअर गायडन्स आणि शोलरशिप अवेअरनेस कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले या कर्यक्रमात मुख्ये अतिथी मनून बहू चर्चित स्पीकर करियर काउंसिलर अमीन ए मुदस्सर आणि कामठी शहरातील चर्चित लेखक डॉ रफिक a s उपस्तिथ होते

या कार्यक्रमात नीट च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विध्यार्थी आणि १० वी १२ वी च्या परीक्षेत उत्तीण विद्यार्ध्याचे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात बोलताना अमीन ए मुदस्सर मानले कि आताच्या जगात आपल करियर निवडन खूप कठीण आहे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की असा करियर निवडा ज्यात तुम्हाला आवड आहे आवड असलेल्या करियर मध्ये विध्यार्थी पूर्ण पणे लक्ष देतात

पालकांन विषयी बोलताना ते मानले कि आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेड घालवा ज्यामूळे तुम्हाला तुमच्या मुलांची गुणवत्ता माहित पडेल आणि तुमच्या संयोगाने मुले स्वतः हा करितात एक चागलं करिष्यर निवडू शकेल

कार्यक्रमात मास्टर नूर मोहम्मद ब्राईट मिडीयम शाळेचे सर्व शिक्षक अंजुमन झिया उल इस्लाम पब्लिक लायब्ररी चे सर्व पद अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्तिथ होते सोबतच नीट १० वी १२ वी चे उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक उपस्तिथ होते