लिहिगाव इथे गौरी गणेश फॅक्टरी च्या आवारात फेरी मारून आलेल्या वाहन चालकाचा आकस्मिक मृत्यू

स्थानीय नवीन कामठी पुलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव इथे गौरी गणेश फॅक्टरी च्या आवारात फेरी मारून आलेल्या वाहन चालकाचा वाहनातच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गोकुळ गिरी वय ३७ वर्ष रा छिंदवाडा असे मृतक इसमाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटना स्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून शव ला उत्तरीय तपासणी साठी कामठी च्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आहे पुढील तपस सुरू आहे