बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर

कामठी रेल्वे स्टेशन मार्गावरील बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले या मंजूर निधीतुन दरबार सौंदर्यीकरण बांधकामाचे भूमीपूजन आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते काल 8जून ला बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसरात करण्यात आले.

याप्रसंगी रनाळा ग्राम पंचायत सरपंच पंकज साबळै, दरगाह कमेटी अध्यक्ष मो आबिद भाई ताजी,भाजप शहराध्यक्ष संजु कनोजिया, रमैश वैद्य, खलील भाई ताजी, हाजी अनिस शेख, पप्पू तिवारी, उज्वल रायबोले,माजी नगरसेवक लालसिंग यादव,झमतांनी,जालली बावा ,लखनवी , सैय्यद निसार, अशफाक कुरैशी ,मोहसिन शेख , शाहरुख शेख, तौफीक शेख, अशद राइन ,अरमान भाई व दरबार कमेटी चे समस्त पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.