आंतरराज्यातील चोरट्याच्या टोळीचा हरियाणातून नवीन कामठी पोलिसांनी लावला शोध, सीसीटीव्हीत खूलासा

स्थानिक जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या sbi बँक च्या atm मधून ५० हजार रुपये चोरी केल्याची घटना काही दिवस आधी घडली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून cctv फुटेज च्या आधारे आरोपीचा शोध घेत नागपूर शहरा पासून तब्बल १३०० किलो मीटर दूर हरियाणा राज्यातील तीन आरोपीयांचा पत्ता लाऊन आरोपी जवळून मुद्दे माल जप्त केला आहे नवीन कामठी पोलीस से पोलीस उपनिरीक्षक जीवन भातकुले यांनी cctv फुटेज च्या आधारे आणि गुन्ह्यात वापरलेल्या कार चे लोकशन ट्रॅक करून हरियाणा राज्यात राहत असलेल्या आरोपीयांच्या घरी धाड घालत आरोपी कळून ५० हजार पैकी ४० हजार मुद्दे माल जप्त केला असून गुन्हयात वापरलेल्या कार ला आज कामठी इथे आण्यात आले आहे मात्र या गुन्यातील आरोपी पोलिसांच्या हातात लागण्या अगोदरच फरार झाले हि अंतरराजीय चोरट्याची टोळी संपूर्ण भारत देशात सक्रिय असून हि टोळी भारत देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊन चोरी करते अशी माहिती समोर येत आहे पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहे