शिवनी मध्यप्रदेशातून आंतरराज्य कार चोर टोळी नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात, महिला आरोपीही समावेश

नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नयानगर परिसर बगीचा नं ४५ परिसरातून १८ मे ते १९ मे च्या दरम्यान मारुती सुजूकी xl६ गाडी क्र mh ४० ch ४५५४ ची कार चोरी झाल्याची घटना घडली होती प्रशांत यादव रा नयानगर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला होता सदर आरोपीयांची तपास करताना शिवणी मध्य परदेश येथी कोतवाली पोलीस स्टेशन यांनी आंतरराज्य कार चोरांना अटक केली या चोरांन पासून शिवणी पोलिसांनी विविध राज्यातून चोरी केलेल्या एकूण ५ कार जप्त केल्या असून त्यातील १ कार कामठी शहरातून चोरी करण्यात आली होती आरोपी आणि कार ला आज नवीन कामठी पोलीस स्टेशन इथे आण्यात आले आरोपीना अटक केले असून आरोपीं मध्ये एक महिलेचा सुद्धा समावेश आहे