नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या आयुष्य आत्महत्या प्रकरणात वापरण्यात येणारी बंदूक अवैध

नवीन कामठी परिसरात येणाऱ्या orange सिटी टाउनशिप च्या मागे लाभेषलॉरेस टाउनशिप मध्ये ३० मे ला एक २६ वर्षीय ट्रांस्पोटर यवसायिक नाव आयुष्य त्रिवेदी यांनी आपल्या डोक्याला गोळी मारून आत्महत्या केली या संदर्भात नवीन कामठी पोलिसांनी आत्महत्याच प्रकरण दाखल करत पुढील तपास सुरु केला असून
मिळालेल्या माहिती नुसार गाड्याची किस्त भरण्याच्या तणावात त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून लावण्यात येत आहे मात्र या आत्महत्यात वापरलेली बंदूक हि अवैध असून पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे तर हि बंदूक कुठून आणली कोना कडून विकत घेतली या दिशेने हि पोलीस तपास करीत आहे मात्र आयुष च्या आत्महत्ये मुळे कामठी शहरात वेगवेगळ्या चर्च ला उधाण आहे