स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणारे ३ आरोपी अटक

स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला नवीन कामठी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून पकडले असता त्या वाहनातून एकूण २० गौवंशाची सुटका करून त्यांना नजदिकच्या गौ शाळेत पाठवण्यात आले सदर कारवाई मध्ये पोलिसांनी ३ आरोपीयांना अटक केली असून २० गोववंश सोबत वाहन असा एकूण २० लक्ष २० हजाराचा मुद्दे माल जप्त केला संजीव कुमार कमर देव सिंग वय २४ वर्ष, सूचित कुमार कमर देव सिंग वय २६ वर्ष, दोनी हि राहणार बिहार राज्यातील नदीम सत्तार कुरेशी वर २८ वर्ष फतेपूर उत्तरप्रदेश, असे अटकेत असलेल्या तिन्ही आरोपीयांचे नाव असून यातील दोन फरार आरोपीयांचा शोध नवीन कामठी पोलीस करत आहे|