मा. प. स. सभापती उमेश रडके यांची दुचाकी ऍक्टिव्ह मोपेड गाडी गोयल टॉकीज परिसरातून गेली चोरी, सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरु

माजी पंच्यात समिती सभापती यांची ऍक्टिव्ह मोपेड दुचाकी चोरी झाल्याची घटना स्थानीय जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या गोयल टॉकीज परिसरात नुकतीच घडली असून माजी पंचायत समिती सभापती उमेश भगवंतराव रडके रा अजनी यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पुलिस करीत आहे

पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार गोयल टॉकीज परिसरात फिर्यादी च्या भावाची मेडिकल स्टोर आहे या मेडिकल मध्ये काम करणारी मुलगी हिने ऍक्टिवा मोपेड गाडी mh ४० ae ३११३ उभी करून ठ्वली असता अज्ञात चोराने दु चाकी चोरून नेली cctv फुटेज च्या आधारे नवीन कामठी पोलीस चोराचा शोध घेत आहे