नवीन कामठी ठाणे हद्दीत येणाऱ्या भूमी अभिलेख कार्यलया समोरून महिलेची दु चाकी चोरी

स्थानिक नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या शासकीय कार्यालया समोरून एक महिलेची दु चाकी ऍक्टिवा गाडी क्र MH 49 N 4768 चोरी झाल्याची घटना समोर आली आहे शीतल मंगेश खंदारे वय ४१ वर्ष रा वाघमारे लेआऊट गोधनी रेल्वे स्टेशन नागपूर यांनी दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी अज्ञात चोर विषयी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे