कामठी तालुक्यातील कवठा येथे पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे यांचे हस्ते कचरागाडीचा लोकार्पण करण्यात आली. विशेष म्हणजे पंधरावा वित्त आयोग निधीमधुन सात लक्ष रुपयाची कचरागाडी आचारसंहीतेमुळे लोकार्पणाच्या प्रतिक्षेत होती त्या कचरागाडीचा शुभारंभ करण्यात आला तसेच आज ग्रामसभेत संचिता शास्त्री व वैशाली देऊळकर यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला . कार्यक्रमास सरपंच लक्ष्मण सिरसाम, माजी… Continue reading कवठा येथे पं.स.सभापती दिशा चनकापुरे यांचे हस्ते करण्यात आला कचरा गाडीचा शुभारंभ आणि कर्तबगार महिलांचा सत्कार
Author: admin
प्रभाग क्र. 15 तील आनंद नगर भागातील अपुरा पाणी पुरवठा होत असून लवकरात लवकर तांत्रिक अड़चन दुर करावी अशी मांगणी…
प्रभाग 15 तील आनंद नगर भागात गत दहा दिवसांपासुन अपुरा पाणी पुरवठा होत असून लवकरात लवकर तांत्रिक अड़चन दुर करून पाणी पुरवठा पुर्ववत करावा अश्या मागणी चे निवेदन माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना 25 मे रोजी दिले आहे .या पूर्वी सुद्धा मुख्याधिकारी संदीप बोरकर, पाणी पुरवठा अधिकारी अविनाश चौधरी… Continue reading प्रभाग क्र. 15 तील आनंद नगर भागातील अपुरा पाणी पुरवठा होत असून लवकरात लवकर तांत्रिक अड़चन दुर करावी अशी मांगणी माजी नगर सेविका संध्या रायबोले यांनी केली
कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चंडिका नगर, तरोडी (खु) येथिल मतदान नोंदणी शिबिरा झाले संपन्न
चंडिका नगर, तरोडी (खु) येथे प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती, महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद नागपूर आणि आशिष मल्लेवाऱ, माजी उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती कामठी यांच्या सौजण्याने मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन बुधवार रोजी केले होते. या शिबिरामध्ये मध्ये १८ वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींचे नवीन मतदान नोंदणी तर बाहेरून येऊन इथे वास्तव्य करीत असणाऱ्या नागरिकांचे… Continue reading कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चंडिका नगर, तरोडी (खु) येथिल मतदान नोंदणी शिबिरा झाले संपन्न
नवीन कामठी ठाणे हद्दीत येणाऱ्या भूमी अभिलेख कार्यलया समोरून महिलेची दु चाकी चोरी
स्थानिक नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या शासकीय कार्यालया समोरून एक महिलेची दु चाकी ऍक्टिवा गाडी क्र MH 49 N 4768 चोरी झाल्याची घटना समोर आली आहे शीतल मंगेश खंदारे वय ४१ वर्ष रा वाघमारे लेआऊट गोधनी रेल्वे स्टेशन नागपूर यांनी दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी अज्ञात चोर विषयी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे
ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून केली आत्महत्या
स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने घरातील राहत्या खोलीत अज्ञात कारणावरून डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाचे नाव आयुष अजय त्रिवेदी वय 30 वर्षे रा ऑरेंज सिटी टाऊनशीप कामठी… Continue reading ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून केली आत्महत्या
मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी कामठीचे नरेश विज यांची निवळ
मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (MESBAI), नागपूर शाखेच्या द्विवार्षिक निवडणुका संपन्न झाल्या. निवडणूक अध्यक्ष कोईदजोहर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी तनुजा चौरसिया आणि निवडणूक अधिकारी सुनील कोल्हे यांनी शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडली. ज्यामध्ये कामठीला प्रदीर्घ कालावधीनंतर संघाचे नेतृत्व मिळाले आणि नरेश विज यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.… Continue reading मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी कामठीचे नरेश विज यांची निवळ
स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणारे ३ आरोपी अटक
स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला नवीन कामठी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून पकडले असता त्या वाहनातून एकूण २० गौवंशाची सुटका करून त्यांना नजदिकच्या गौ शाळेत पाठवण्यात आले सदर कारवाई मध्ये पोलिसांनी ३ आरोपीयांना अटक केली असून २० गोववंश सोबत वाहन असा एकूण… Continue reading स्थानीय नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्ग वरील लिहिगाव परिसरात अवैध जनावरांची वाहतूक करणारे ३ आरोपी अटक
500 मज़दूर के लिए केवल 20 केन पानी
कोयला खदान की स्थिति: वाटर कूलर हुए खराब, लोगो की स्वास्थ अब खतरे में कामठी के कोयला खदान में 556 मज़दूर काम करते हैं. परंतु इन मज़दूरों के लिए दिन में सिर्फ 20 केन ठंडा पानी मांगा जाता है. इसलिए मज़दूरों को बोरवेल का पानी पीना पड़ रहा है| यहां पर स्थित एक वाटर कूलर… Continue reading 500 मज़दूर के लिए केवल 20 केन पानी
तंजीन खादिमुल हुज्जाज विदर्भ कामठी द्वारा एक दिवसीय प्रशिक्षण शिविर का आयोजन
दिनांक 28/05/2023 को एम एम रब्बानी हाय स्कूल कामठी में तंजीम खादिमुल हुज्जाज कामठी द्वारा हाजी शमीम अहमद की अध्यक्षता में एक दिवसीय हज प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में तकरीबन 450 हाजियों ने भाग लिया। शिविर में मुफ्ती जियाउर्रहमान कुरैशी साहब और मुफ्ती एहतेशामुर्रशीद साहब ने हाजियों को हज की बारीकियां… Continue reading तंजीन खादिमुल हुज्जाज विदर्भ कामठी द्वारा एक दिवसीय प्रशिक्षण शिविर का आयोजन
पीएम ने मोदी सरकार के 9 साल पूरे होने पर नागरिकों को ट्वीट साझा किया
मोदी सरकार के 9 साल पूरे होने पर नागरिकों द्वारा किए गए ट्वीट्स को साझा किया, जिसमें यह दर्शाया गया कि उन्होंने 2014 से सरकार के बारे में सराहा है प्रधानमंत्री ने ट्वीट किया: “सुबह से, मैं मोदी सरकार के 9 साल पूरे होने पर कई ट्वीट्स देख रहा हूं, जिसमें लोग 2014 से हमारी… Continue reading पीएम ने मोदी सरकार के 9 साल पूरे होने पर नागरिकों को ट्वीट साझा किया